Delhi-Pune Flight Esakal
पुणे

Delhi-Pune Flight: दिल्ली-पुणे विस्तारा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी

प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरूप विमानातून खाली उतरवण्यात आले आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

दिल्ली विमानतळावर दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. विमानतळावर उतरल्यानंतर संपुर्ण विमानाची तपासणी करण्यात आली. सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरूप विमानातून खाली उतरवण्यात आले. फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याबाबतचा कॉल आज जीएमआर कॉल सेंटरला आला होता.

दिल्ली विमानतळावरील दिल्ली – पुणे विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली. विस्तारा कंपनीच्या विमानात धमकी मिळाली असून विमानाची तपासणी सुरू करण्यात आली.

दरम्यान विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. CISF आणि दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.

यासंदर्भात माहिती देताना CISF आणि दिल्ली पोलिसांनी सांगितले ती, विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. विमानाची चौकशी पूर्ण झाली आहे. पुन्हा सर्व प्रवासी विमानात बसून थोड्याच वेळात विमान पुण्याकडे रवाना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT