Breakfast 
पुणे

राज्यात कोरोना उद्रेकानंतर लॉकडाऊनचे संकेत ते सुएझमधील जहाजाबाबत अपडेट; वाचा एका क्लिकवर

सकाळ डिजिटल टीम

देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

१) Corona : राज्यात आज 40 हजारहून अधिक रुग्ण; मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनचे संकेत

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या संक्रमणामुळे चिंतेची परिस्थिती उद्भवली आहे. वाचा सविस्तर

२) 'त्या' कारमध्ये मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्यात ९ मिनिटं कशावर झाली चर्चा

या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. आता एका सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आणखी खुलासा झाला आहे. वाचा सविस्तर

३) 'हे' कारण देत डोअर-टू- डोअर लसीकरणाचा मुंबई पालिकेचा प्रस्ताव केंद्रानं फेटाळला

मुंबई महानगर पालिकेचा घरोघरी जाऊन (डोअर-टू- डोअर) लसीकरणाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं परवानगी नाकारली आहे. वाचा सविस्तर

४) राज्यात आतापर्यंत किती जणांनी घेतली लस? आरोग्य विभागाने केलं स्पष्ट

लसीबाबत असलेल्या गैरसमजामुळे या मोहिमेला अद्याप हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. वाचा सविस्तर

५) Breaking : चिंचवडमध्ये नगरसेविकेच्या मुलाची स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या

प्रसन्नने त्याच्या वडिलांच्या पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून घेतली. वाचा सविस्तर 

६) Coronavirus Updates: पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांचे नवे रेकॉर्ड

पुणे शहरात गेल्या २४ तासात २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर     
७) मराठी मालिकांमध्ये धुळवडीची धमाल

सहकुटुंब सहपरिवार, आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा आणि फुलाला सुगंध मातीचा मालिकेत पाहायला मिळणार नात्यांचे बदलते रंग वाचा सविस्तर

८) झी मराठी पुरस्कार सोहळ्यात 'या' मालिकेने मारली बाजी, 'अग्गंबाई सासूबाई'ला टाकलं मागे

४ एप्रिल रोजी या पुरस्कार सोहळ्याचा उत्तरार्ध रंगणार आहे. वाचा सविस्तर

९) भारतीय विद्यार्थ्यांनो ऑस्ट्रेलियात शिक्षण घेताय; तर या स्कॉलरशिपचा लाभ घ्याच​

भारतीय विद्यार्थीही मोठ्या संख्येने ऑस्ट्रेलियाला भेट देतात. ऑस्ट्रेलियामध्ये परदेशी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी बर्‍याच शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. वाचा सविस्तर

१०) पुन्हा पुन्हा फोन चार्ज करून त्रास होतोय? तर हे ॲप्स वाढवतील बॅटरीचे आयुष्य

बरेच यूजर्स कमी ब्राइटनेस, जीपीएस आणि डेटा बंद करून बॅटरी वाचविण्याचा प्रयत्न करतात. वाचा सविस्तर 

११) सुएझमध्ये अडकलेलं जहाज इंचभर सरकलं

सुएझ कालव्यात गेल्या सहा दिवसांपासून अडकलेल्या अवाढव्य अशा मालवाहतूक जहाजाने जगाची चिंता वाढवली होती. वाचा सविस्तर 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! दुबार-तिबार मतदारांना नगरपरिषदेनंतर झेडपी, महापालिकेच्या मतदार यादीत नाव असल्यास तेथेसुद्धा करता येणार मतदान; काय आहे नेमका नियम? वाचा...

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा ओट्स पराठा, सोपी आहे रेसिपी

आजचे राशिभविष्य - 7 नोव्हेंबर 2025

अग्रलेख : स्फोटानंतरचा धुरळा

Panchang 7 November 2025: आजच्या दिवशी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT