BRT buses will run on Swargate-Katraj route from January 1 
पुणे

पुणेकरांसाठी गुड न्युज: 1 जानेवारीपासून स्वारगेट-कात्रज मार्गावर धावणार बीआरटी बस

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेने एक जानेवारीपासून 5.4 किमीच्या लांब पल्ल्यावरील मार्गावर बीआरटी सेवा (Bus Rapid Transit) 1 जानेवारी पासून सुरु करणार आहे. पुणे-सातारा महामार्गावारील रस्त्याची सुधारणा करताना दोन पुल आणि दोन भुयारी मार्गाची बांधणीसाठी गेल्या 4 वर्षात कात्रज ते स्वारगेट मार्गावरील बीआरटी मार्गचा विकास खोळंबला होता.  

2006-2007 मध्ये सुरु झालेला हा प्रकल्प  पुर्ण होई पर्यंत अनेक वादात अडकला तरीही पुणे महापालिकेने अनेक अडथळ्याचा सामना करत स्वारगेट- कात्रज मार्गावरील महत्त्वाचा प्रकल्प हाथी घेतला. दोन पुल आणि दोन भुयारी मार्गाची बांधणी करताना पुणे महापालिकेने 70 करोड रुपये खर्च करुन बीआरटी मार्गाची पुर्नरचना केली. यामध्ये वाहनांची संख्या वाढल्यासा खासगी वाहनांसाठी वेगळ्या लेन निर्माण करण्यासाठी रस्ता रुंदीकरण केले. बीआरटी सेवा सुरु केल्यानंतर बीआरटी मार्गावर ताण येईल का ?हे पाहण्यासाठी पुणे महापालिकेने रोड- सेफ्टी ऑडीट देखील केले. 

2016 मध्ये स्वारगेट-कात्रज रस्त्यावरील बीआरटी मार्गाची निविदा काढण्यात आली होती मात्र,  तांत्रिक अडचणींमुळे त्यास विलंब झाला. आता पुढील काही दिवसात  हे काम पुर्ण होईल आणि बीआरटी मार्गावरील बस सेवा सुरु करण्याचे1 जानेवारी पासून सुरु करण्याची सुचना दिल्या आहेत अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच ते पुढे म्हणाले,'' पायाभूत सुविधांबाबतचे वाद मिटविण्यासाठी स्वंतत्र न्यायलयात उभारण्याची सुचना कायदा मंत्रालयाने राज्य सरकारला दिले आहेत. 

कोरेगाव भीमा येथे नागरिकांची होणार आरोग्य तपासणी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाईमुळे शिर्डी साई मंदिराचा मोठा निर्णय! आता एकच लाडू प्रसाद मिळणार; प्रसादालयाच्या मेनूमध्येही मोठा बदल

Video Viral: जसप्रीत बुमराह हा जलदगती गोलंदाजांमधला उस्मान तारिक; फेकाड्या पाकिस्तानी गोलंदाजासोबत जस्सीची बरोबरी

वागळे की दुनिया फेम भारती आचरेकरांचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण ! ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेचा प्रोमो चर्चेत

काव्या मारनने एवढ्या आनंदाने अबरार अहमदला संघात घेतले; पाकड्यांनी दाखवली लायकी, The Hundred मधून घेऊ शकतो माघार...

Love-Jihad: आता धर्म बदलणं कठीण होणार, लव्ह जिहाद करणाऱ्यांना शिक्षा मिळणार; महाराष्ट्र सरकारकडून विधेयक सादर

SCROLL FOR NEXT