Case Filed against husband Threatening wife by throwing acid and killing in pimpri 
पुणे

पिंपरीत पतीनेच दिली अॅसिड फेकून पत्नीला जिवे मारण्याची धमकी 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी :  अॅसिड फेकून जिवे मारण्याची धमकी देत पत्नीचा छळ करुन फोटो एडिट करून बनविलेला व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची विवाहितेला धमकी दिल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

याप्रकरणी 34 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अमित पारसमल जैन (वय 37), सासू मनोरमा पारसमल जैन, (वय 62), सासरा पारसमल जैन (वय 66, सर्व रा. राजवाड, इंदोर, मध्यप्रदेश) व पतीचा मित्र जयंत अग्रवाल (वय 37, रा. इंदोर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पगाराचे पैसे देण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला मानसिक व शारिरीक त्रास दिला. पतीने मारहाण करण्यासह अॅसिड फेकून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, पती व त्याचा मित्र जयंत यांनी फिर्यादीच्या घराचे कुलूप उघडून पाच लाख रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. यासह आरोपी पतीने आपल्याकडे असलेले फोटो एडिट करून त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

जामीया इस्लामिया विद्यापीठाबाहेर जाळपोळ, बस पेटवल्या; 'कॅब' विरोधाला हिंसक वळण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT