CBI Raid Esakal
पुणे

CBI Raid: मुंबई-पुण्यात सीबीआयची छापेमारी! GST विभागाचे अधिकारी गोत्यात?

काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबई-पुण्यात सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी झाल्याचं वृत्त आहे. पुण्यात GST अधिकाऱ्यांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही छापेमारी टाकल्याचं सूत्रांकडून कळतं आहे. या छाप्यात सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मोठा ऐवजही जप्त केला आहे. (CBI raid in Mumbai Pune regarding bribery case about GST officials)

सुत्रांच्या माहितीनुसार, पुण्यातील जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या घरावर आणि कार्यालयावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. यामध्ये ४ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने, संशयास्पद कागदपत्रे यांचा समावेश आहे.

मुंबई-पुण्यात मिळून एकूण तीन ठिकाणी सीबीआयनं हे छापे टाकले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचं हे प्रकरणं असल्याचीही माहिती मिळते आहे. जीएसटी विभागानं दाखल केलेली केस बंद करण्यासाठी १ कोटी रुपायांची लाच मागितल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

SCROLL FOR NEXT