Central Railway help to transport essential goods 
पुणे

मध्य रेल्वे मदतीला सरसावली; 10 दिवसांत 28 हजार मालगाड्या, 550 रेल्वे गाड्यांतून माल रवाना

सकाळवृत्तसेवा

पुणे : देशात रस्त्यांवरून होणारी वाहतूक बंद असल्यामुळे मध्य रेल्वेने राज्यातील पाच विभागांतील  स्थानकांवरून तब्बल 28 हजार मालगाड्या आणि 550 रेल्वेगाड्यांद्वारे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक गेल्या 10 दिवसांत केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मध्य रेल्वेच्या मुंबई, सोलापूर, भुसावळ, नागपूर आणि पुणे विभागातून प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या आहेत.  कोरोनामुळे सध्या रस्त्यावरील वाहतूक बंद असल्याने रेल्वेवरील जबाबदारी वाढली आहे. त्या मुळे या वस्तूंची रेल्वेकडून सध्या 24 तास वाहतूक सुरु आहे. 

- खूप महत्त्वाचं : कोरोना लॉकडाऊनमुळे सुधारतोय 'ओझोन'चा थर, शास्त्रज्ञ म्हणतायत...
 16 हजार 964 वॅगनमधून कोळसा, 2 हजार 443 वॅगनमधून पुण्यातील लोणी काळभोर येथील पेट्रोलियम उत्पादने, 475 वॅगनमधून खत, 42 वॅगनमधून अन्नधान्य, 84 वॅगनमधून साखर, 84 वॅगनमधून कांदे, 676 आणि 728 वॅगनमधून विविध प्रकारची उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात आवश्यकतेनुसार पाठविण्यात आली आहेत, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 


- Fight with Corona : पाकमधील हिंदू-ख्रिश्चनांना शाहिद आफ्रिदीचा मदतीचा हात!
राज्यात धान्य, भाजीपाला, पेट्रोलियम पदार्थ आदींची मोठी बाजारपेठ आहे. तसेच चंद्रपूरमध्ये कोळशाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.  त्या मुळे राज्यातून या वस्तू देशाच्या विविध भागांत पाठविल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT