crime.jpg 
पुणे

पुण्यातील 'या' परिसरात बाहेर पडत असाल तर जरा जपून कारण...

सकाळवृत्तसेवा

रामवाडी : लॉकडाऊनच्या काळात अवघे दोन दिवसात नियमांचे उलंघन करणाऱ्या सत्तेचाळीस जणांवर कारवाई करून पोलिस ठाण्यात भादवि कलम 188 नुसार त्यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंदननगर पोलिस स्टेशन  वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.  
नगररोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या  प्रभागात कोरोना रुग्णांची संख्या  दिवसेंदिवस  वाढत असुन ही काही नागरिक अद्यापी गांभीर्याने घेत नसल्याचे दिसुन येत आहे. 

कोरोनाच वाढता पादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन घोषित करून ही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरणे,  मास्क  न  बांधणे, मोटरसायकलवर फिरणे, मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणे अशा सत्तेचाळीस जणांवर  चंदननगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई करून त्यांच्या वर  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत लॉकडाऊनच्या काळात  नियमांचे उलंघन करणाऱ्यावर कारवाई करून त्यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात आले  आहे ..असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT