mask.jpg 
पुणे

विनामास्क फिरणाऱ्यांनो आता तरी सुधारा...

सकाळवृत्तसेवा

रामवाडी (पुणे) : काल एका दिवसात चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत तोंडाला मास्क न बांधणाऱ्या 193 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर 42 जणांवर चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा. द. वि  कलम 188 नुसार  सदर कारवाई चंदननगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

कोरोना नियंत्रित आण्यासाठी  डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी तसेच पोलिस व महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र आपले कर्तव्य पार पाडत आहे. परंतु, काही नागरिक अजून ही कोरोना विषयी अधिक गांभीर्यानं घेताना दिसत नाही. मास्क न लावता रस्त्यावरून चालणे, गाडीवरून फिरणे असे प्रकार सुरु असल्याने चंदननगर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांना 500 रुपये दंड याप्रमाणे काल एकाच दिवसात 96, 500 रूपय दंड वसुल करण्यात आला.


चार ते सात तारखेपर्यंत चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मास्कचा वापर न करणाऱ्या  396 नागरिकांवर   दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण रक्कम 1, 98000 रु दंड वसूल झाला आहे. तर दंड न भरणाऱ्या  51जणांवर खटले दाखल करण्यात आले आहे. 
- शंकर खटके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT