Chandrakant Patil Chandrakant Patil
पुणे

पाटील ‘मविआ’ला म्हणाले, सत्तेचा माज डोक्यात जाऊ देऊ नका; कारण...

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही जन्माला कुठे आला आहात हे महत्त्वाचे नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. मी आज महाविकास आघाडी सरकारला हा इशारा देतो की सत्तेचा माज इतका डोक्यात जाऊ देऊ नका. कालचक्र नेहमी फिरतच असते. आज तुम्ही वर आहात, उद्या तुम्ही तुमच्या कुकर्मांमुळे खाली याल, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) ट्विट करीत म्हणाले.

मराठा आरक्षणावरून शिवनेरीवरून एकाने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मराठा आरक्षण कुठे आहे, असा प्रश्न विचारला होता. यावर त्यांनी आम्हीपण मराठी कुळात जन्माला आले, असे अजित पवार म्हणाले. जन्माला कुठे आलाय याच नाही चाललंय तर मराठा समाजाचे आरक्षण (Maratha reservation) कुठे आहे, याच चललंय, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

आमच्या कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून दम देण्याची नवीन प्रथा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी धमकी देण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या (mahavikas aaghadi) नेत्यांनी सत्ता डोक्यात जाऊ देण्याची गरज नाही. फार वेळ नाही आहे. काही दिवसांचाच विषय आहे. कालचक्र नेहमी फिरतच असते. आज तुम्ही वर आहात, उद्या तुम्ही तुमच्या कुकर्मांमुळे खाली याल, असेही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

पुणे महापालिकेची विकासकामे थांबवून पाहिली. भाग करून पाहिली. जनतेमध्ये भाजपबद्दल रोष निर्माण व्हावा म्हणून हा प्रकार करून पाहिला. मात्र, जनतेला सर्व माहिती आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या स्वागताला वरुणराजा हजेरी लावणार! १४-१५ सप्टेंबरला अतिमुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागांना फटका

स्मार्ट माहिती : सायबर फसवणुकीत बँकेचीही जबाबदारी

Kelache Ukadiche Modak: उकडीचे मोदक तर सगळेच करतात; यंदा गणेश चतुर्थीसाठी बनवा केळीचे ‘हे’ खास मोदक

आजचे राशिभविष्य - १४ सप्टेंबर २०२६

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

SCROLL FOR NEXT