Chandrakant Patil warns Opposition with Sarcastic comment in pune
Chandrakant Patil warns Opposition with Sarcastic comment in pune 
पुणे

Video : हम किसीको टोकेंगे नही, यदि किसीने टोका तो हम उन्हे छोडेंगे भी नही : चंद्रकांत पाटील

सकाळवृत्तसेवा

पुणे कॅन्टोन्मेंट : "हम किसीको टोकेंगे नही, यदि किसीने टोका तो हम उन्हे छोडेंगे भी नही", असा इशारा विरोधकांना देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपरोधात्मक टीका केली. पुण्यात जनसंपर्क कार्यालयाच्या उ्दघाटन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी ते म्हणाले, ''भविष्यात मोठे काम करायचे आहे, ही दुरदृष्टी ठेवून जनसंपर्क कार्यालय उभारले आहे, ही महत्वाची बाब आहे. हा सर्व भाग गरिब आणि मध्यमवर्गीयांचा आहे, त्यामुळे त्यांची कामे झाली पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की, ''आपण ज्या गावात आणि शहरात काम करतो, येथील एकही माणूस दुखी नसला पाहिजे, हाच कानमंत्र घेऊन आपण काम केले पाहिजे असे सांगत जर काम करताना विरोध करणे चुकीचे आहे.''

अर्चना पाटील म्हणाल्या, ''हा भाग काही ठराविक लोकांच्या वर्चस्वात होता, त्यांचे वर्चस्व मोडून काढून भाजपने याठिकाणी विकासाचा प्रवाह आणला. आगामी महापालिका निवडणूकीत या प्रभागात भाजपचे चार नगरसेवक निवडून येतील असा दावाच त्यांनी केला.''

भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्र 19 येथे नगरसेविका अर्चना पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन पाटील यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक, सुनिल कांबळे, भीमराव तापकिर, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहराध्यक्ष जगदिश मुळीक, माजी मंत्री दिलीप कांबळे, तुषार पाटील, नगरसेविका मनीषा लडकत  यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT