change in Timetable PM Modi Visits Serum institute 
पुणे

PM मोदींच्या पुणे दौऱ्यात बदल; तब्बल सव्वा चार तास वेळ देणार

ज्ञानेश सावंत

पुणे : पुण्यात सुरु असलेल्या कोरोनाच्या लशीची माहिती जाणून घेण्यासाठी पुण्यात येणाऱ्या पंतप्रधान नरेद्र मोदीं तब्बल सव्वाचार पुण्यात असणार आहेत. या आधीच्या दौरयाच्या  वेळपत्रकानुसार ते तासभर पुण्यात थांबणार होते. या सगळ्या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. 

जगभर हाहाकारमध्ये माजवलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लस तयार करण्यात येत आहे. त्याची पाहणी करुन आढवा घेण्यासाठी मोदी पुण्यात येणार आहेत. या आधीच्या वेळापत्रकानुसार दुपारी १ ते २ या वेळात सीरम इन्स्टिट्युटमध्ये येणार होते, मात्र काही कारणास्तव दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नव्या वेळापत्रकानुसार मोदी दुपारी ३.५० पुणे विमानतळावर येणार आहेत . त्यानंतर ३. ५५ मि. हेलिकॉप्टरने मांजरीकडे रवाना होतील. हेलीपॅडमधून ४.१५ वाजता सीरममध्ये जातील. त्याठिकाणी लसीवर काम करत असलेल्या लॅबमध्ये जाऊन प्रत्येक घटकाशी संवाद साधणार आहे. त्यानंतर सीरमच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी  सव्वा तास चर्चा करुन पुन्हा दिल्लीला जाण्यासाठी पुणे विमानतळाकडे रवान होतील

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची रंगीत तालीम पूर्ण; दिल्लीहून विशेष सुरक्षा पथके दाखल

दरम्यान, मोदींच्या भेटीत राजकीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. यामध्ये राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश नसल्याचे पीएमओकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT