Chandrakant Patil Ravindra Dhangekar Sakal
पुणे

Kasaba ByPoll : 'Who is Dhangekar?' धंगेकरांच्या उत्तरानंतर चंद्रकांत पाटलांचा नूरच पालटला!

कसबा पोटनिवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची केली होती. केंद्रीय तसंच राज्य पातळीवरचे नेतेही प्रचारात उतरले पण तरीही काँग्रेसच्या धंगेकरांनीच बाजी मारली.

सकाळ डिजिटल टीम

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या धामधुमीत एक प्रश्न आणि त्याचं मिळालेलं उत्तर चांगलंच गाजलं आहे. तो प्रश्न म्हणजे Who is Dhangekar?. चंद्रकांत पाटलांचा प्रश्न आणि धंगेकरांचं उत्तर हा विषय चर्चेत आहे. आता चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा त्याविषयी भाष्य केलं आहे.

भाजपाचा कसब्याचा गड हिसकावून घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या Who is Dhangekar या प्रश्नाला धंगेकरांनी उत्तर दिलं. निवडणूक जिंकल्यानंतर माध्यमांनी विचारलं असता धंगेकर हात जोडून म्हणाले, "...तर मी रवि धंगेकर." याची चर्चा असतानाच आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांना धंगेकरांबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

यावेळी मात्र चंद्रकांत पाटील यांनी ठीक आहे, असं म्हणत या विषयावर बोलणं टाळलं. चंद्रकांत पाटील आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी धंगेकरांबद्दल प्रश्न विचारला असता "हो ठीक ठीक चला" असं म्हणत विषय टाळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Cotton Market : कापूस बाजारात 'मंदीची' सरकी; १५ लाख गाठींचे उद्दिष्ट असताना साडेसात लाखांवरच हंगाम आटोपला!

रायगडाच्या पायवाटेवर 'कमळी'चा स्वराज्याचा जागर! चित्रीकरणादरम्यान विजया बाबर झाली भावूक; म्हणाली...

Jalgaon News : जळगावात थरार! सिलिंडरच्या स्फोटात तीन घरे जळून खाक, डोळ्यांदेखत संसाराची झाली राखरांगोळी

Latest Marathi News Update : धक्कादायक! जळगाव जिल्ह्यात ‘दूषित’ पाणीपुरवठा

Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT