पुणे

coronavirus:  पुण्यात दोन दिवसांमध्ये कोरोनाच्या एक रुग्ण आढळला

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यात गेल्या 48 तासांपासून कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका रुग्णाची नोंद महापालिकेत झाली. तसेच करोनामुक्त झालेल्या तीन जणांना महापालिकेच्या नायडू रुग्णालयातील विलगिकरण कक्षातून घरी सोडण्यात आले. 

शहरात 9 मार्चला पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर पाठोपाठ नवीन रुग्णांची संख्या वाढत होती. त्यातील दोन अत्यवस्थ रुग्णांवर खासगी रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच त्यात आणखी एका रुग्णाची भर पडली. सहकारनगर येथील 40 वर्षीय पुरूषाला कोरोनाच संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. यकृताच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी दाखल झालेल्या रुग्णाला दम लागल्याने व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले. त्याचे वेळी त्याच्या घशातील द्रवपदार्थाचे नमूने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यातून त्याला कोरोना विषाणूंचा ससंर्गाचा निदान झाले. 

आणखी तीन कोरोनामुक्त रुग्ण
पडत गेली. त्यापैकी दोन रुग्णांची प्रकृती अद्यापही गंभीर असून,शहरात रुग्णांची संख्या कमी होत असतानाच दुसरीकडे कोरोनामुक्त झालेल्या आणखी तीन रुग्णांना नायडू रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. करोनाचा संसर्गातून पूर्ण बरे झालेल्या  दांपत्यांना बुधवारी घरी सोडले. तर इतर तीन रुग्णांनाही घरी सोडण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
 
शहरातील सुमारे 95 टक्के रुग्ण निगेटिव्ह
नायडू रुग्णालयातून आतापर्यंत 667 रुग्णांचे घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) येथे पाठविण्यात आले. त्यापैकी 633 नमुने म्हणजे सुमारे 95 टक्के नमुने निगेटीव्ह आल्याचे निदान एनआयव्हीने केले आहे. उर्वरित 15 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. 

Coronavirus: कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले 

पुणे .............. पिंपरी .......... जिल्हा
दाखल रुग्ण    ....................667
तपासलेले नमुने    ......... 667
निगेटीव्ह    .................. 633
पाँझिटीव्ह .............. 20
अहवाल्याच्या प्रतीक्षेतील नमुने .... 14
अत्यवस्थ ............................... 3
मृत्यू ...................................... 0
उपचारानंतर घरी सोडले ................ 5

पिंपरी चिंचवड
तपासलेले नमुने    ......... 169 
निगेटीव्ह    .................. 129  
पाँझिटीव्ह .............. 12 
अहवाल्याच्या प्रतीक्षेतील नमुने.... 27  
अत्यवस्थ ............................... 0 
उपचारानंतर घरी सोडले ............. 0
मृत्यू ...................................... 0

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT