Corona second victim in the Khadki cantonment in pune 
पुणे

Corona Virus : खडकीत कोरोनाचा दुसरा बळी: कोरोनाबाधितांचा आकडा...

सकाळवृत्तसेवा

खडकी बाजार(पुणे) :'' खडकीत कोरोना मुळे पोलीस वसाहत येथील ५० वर्षीय महिलेचा पिंपरी चिंचवड येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवार (ता.२९) पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला आहे.''अशी माहिती खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयीन अधीक्षक सुजा जेम्स यांनी सकाळ ला दिली.                                            
 

सदर महिलेला मंगळवार ( ता.२८) ला उपचारासाठी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात पाठवले होते. २४ तासाच्या आतच सदर महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महिलेच्या संपर्कातील आठ जणांचे तपासणी करून त्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आता खडकीतील रुग्णाची संख्या सद्यस्थितीत १७ होती त्यापैकी २ रुग्ण दगावले असून १ रुग्ण ठणठणीत बरा झाला आहे. त्यामुळे याघडीला आता खडकीतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ इतकी आहे.

ब्रिटिश काळातही पुण्यातल्या पेठा रिकाम्या केल्या होत्या; वाचा इंटरेस्टिंग इतिहास 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: ५ विकेट्स अन् अफलातून डायरेक्ट थ्रो... Deepti Sharma नं पाकिस्तानला फक्त रडवलंच नाही, तर विश्वविक्रमही केला

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT