corona-v.jpg
corona-v.jpg 
पुणे

पिंपरी चिंचवडसाठी धक्कादायक बातमी; पोलिस आयुक्तालयातील...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील कोरोनाचा आकडा वाढत आहे. आज आणखी सात पोलिसांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, यामुळे आता कोरोना झालेल्या पोलिसांची संख्या चोवीसवर गेली आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या पोलिसांमध्ये तीन अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मागील दोन दिवसांपूर्वी एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील सर्व पोलिसांची चाचणी करण्यात आली.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात आजवर चोवीस पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या रुग्णालयात आठ पोलिस उपचार घेत आहेत. तर अठरा जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज दिलेले बहुतांश पोलिस संपूर्ण उपचारानंतर पुन्हा कर्तव्यावर रुजू देखील झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT