Kedar Jadhav's Father Missing esakal
पुणे

Kedar Jadhav's Father Missing : अखेर केदार जाधवचे बेपत्ता वडील सापडले

सकाळ डिजिटल टीम

पुणेः भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे सकाळपासून हरवलेले वडील महादेव जाधव अखेर मुंढवा पोलीस स्टेशन जवळ सापडले आहेत.

पुण्यातील कोथरूड भागातून क्रिकेटपटू केदार जाधव यांचे वडील बेपत्ता झाले होते. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते बेपत्ता झाले होते. दिवसभर शहर पोलिस दलातील पाच पथकाकडून तपास घेण्यात येत होता.

केदार जाधव यांचे कुटुंबीय कोथरूड भागात राहतात. महादेव जाधव हे सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास रिक्षा घेऊन गेले, मात्र रात्रीपर्यंत त्यांचा काहीच शोध लागलेला नव्हता. त्यांच्याजवळ असलेला मोबाईल फोनही बंद लागत होता. त्यांचा काहीच संपर्क होऊ न शकल्यानं कुटुंबियांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती.

अखेर केदारचे वडील महादेव जाधव मुंढवा पोलिस स्टेशन जवळ सापडले आहेत. दिवसभर पोलिस त्यांचा शोध घेत होते. अनेक माध्यमांमध्ये बातक्याही झळकल्या. पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर रात्री उशिरा त्यांचा शोध लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : हिवाळ्याचा मूड बदलतोय! राज्यात किमान तापमानात चढ-उतार, ढगाळ वातावरण; गारठा कमी होणार

Latest Marathi News Live Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी छाननी समिती स्थापन

Kolhapur Crime News : ‘तुला बाळ होत नाही’ पती, सासू, दीर, जाऊ सगळ्यांनी छळलं; शेवटी विवाहितेनं जे केलं ते धक्कादायक, कोल्हापुरातील घटना

अग्रलेख - जो दुसऱ्यावरी विसंबला...

पाप करणाऱ्यांचा हिशोब होणार! प्राजक्ताची नवी वेबसीरिज 'देवखेळ' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नवी पोस्ट चर्चेत

SCROLL FOR NEXT