Crime against a minor for molesting a minor girl.jpg 
पुणे

बाथरुमचे लॉक दाखवायला 'तो' तिला आत घेऊन गेला अन्...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार सहिराम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रविवारी (ता. 16) दुपारी एकच्या सुमारास आरोपी फिर्यादीच्या घरी बाथरूमचे लॉक बसविण्यासाठी आला. फिर्यादीच्या दहा वर्षीय मुलीला बाथरूमचे लॉक आतील बाजूने दाखविण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. तेथे तिच्याशी अश्‍लील वर्तन केले. याप्रकरणी वाकड पोलिसांनी त्याच्यावर पोक्‍सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

राज्यातील 60 जणांची कोरोना चाचणी "निगेटिव्ह' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link: खंडाळा घाटातील ट्रॅफिक, अपघात आणि विलंबाला ब्रेक... मेगा प्रोजेक्टला 'मिसिंग लिंक' हे नाव का? कोंडी पूर्णपणे संपेल का?

PM Kisan Website Down : सरकारी योजनांची संकेतस्थळे ठप्प; पीएम किसानचे पोर्टल बंद असल्याने नवीन नोंदणी रखडली, e-KYC साठी शेतकऱ्यांना बसावे लागतेय ताटकळत

महिन्यात राज्यभरात १४ भोंदूबाबांवर गुन्हे, खरात प्रकरणानंतर प्रकार उघड

Latest Marathi News Live Update : मुंबई-पुणे मिसिंग लिंक बोगद्याची गिनीज बुकमध्ये नोंद

जय शिवराय! 'या' सिनेमागृहात 'राजा शिवाजी' सिनेमा मोफत पाहता येणार, पहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT