Video Viral, Pune Crime News Sakal
पुणे

Pune Crime News: पुण्यात कोयता घेऊन तरूणांची खुलेआम दहशत; थरारक घटनेचा Video Viral

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता बाळगून मध्यवर्ती भागात दहशत माजवण्याचे कृत्य काही तरूणांकडून सर्रास सुरू आहे. अशात शहरातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन तरुणांनी हातात कोयते घेऊन दहशत मजावल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला.

हेही वाचा - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

तरूणांनी केलेल्या या दहशतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर या घटनेनंतर लगेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तरूणांना पकडण्याची मोहीम राबवत यातील एका तरूणाला ताब्यात घेतले पण त्यातील एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. तर स्थानिकांनी या घटनेचा धसका घेतला आहे.(Pune Crime News)

दरम्यान, याआधीसुद्धा हडपसर भागात कोयता धारी तरूणांची टोळी सक्रिय झाली होती. त्या तरूणांनी केलेल्या दहशतीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता. त्यामुळे आता पोलीस प्रशासन सक्रिय झाले असून या टोळ्यांविरोधात कारवाई केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army Harassment: वरिष्ठांचा त्रास, जवानाने जीव संपवला ; लष्करी वसाहतीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

SCROLL FOR NEXT