jail.jpg 
पुणे

...अन् 'त्या' बहाद्दरास पोलिसांनी अटक केली

सकाळवृत्तसेवा

पुणे : विविध प्रकारचे गुन्हे नावावर असणाऱ्या आणि एका टोळीचा सदस्य असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडुन देशी बनावटीचे दोन पिस्तुल व आठ जीवंत काडतुसे असा ऐवज जप्त करण्यात आला. 

आदिनाथ उर्फ आदित्य सोपान साठे (वय 25, रा. पर्वती) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, साठे हा जनता वसाहतीमधील कुख्यात गुंड निलेश वाडकर व कुणाल कानडे यांचा साथीदार आहे.  

दगम्यान, साठे हा दोन पिस्तुल घेऊन सिंहगड रस्ता येथील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या ठिकाणी येणार असल्याची खबर पोलिस कर्मचारी रमेश राठोड यांना मिळाली होती. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवले, पोलिस कर्मचारी राठोड, सुनील पवार, शीतल शिंदे यांच्या पथकाने साठे यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडुन देशी बनावटीचे दोन पिस्तुल व आठ जीवंत काडतुसे असा सव्वा लाखाचा ऐवज जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

Pune Kolhapur Highway Traffic : गणेशोत्सवाच्या गर्दीने खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी; पाच तासांचा प्रवास दहा तासांवर

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! सांगलीतील ४ हजार ९९ लाभार्थ्यांची दुसरी कर्जमाफी यादी प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT