bjp.jpg 
पुणे

खडकीमध्ये महावितरण अभियंत्याची नेमणूक करण्याची होतीये मागणी कारण... 

सकाळवृत्तसेवा

खडकी बाजार (पुणे) : भाजप खडकी कॅन्टोन्मेंट मंडलाच्या वतीने खडकी महावितरण कार्यालय येथे कायमस्वरूपी अभियंत्यांची नेमणूक करावी या मागणीसाठी आणि कोरोना काळात आलेल्या वाढीव विजबिले कमी करण्याबाबत शिवाजीनगर येथील विद्युत विभाग कार्यालयात निवेदन देण्यात आले. 

खडकी बाजारातील कार्यालयामध्ये कधीही अधिकारी उपस्थित नसतात. वारंवार वीज जाणे, खांबावरून विद्युत तारांचे वेटोळे यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. खडकी कार्यालयात फक्त वीज देयक भरण्याच्या सुविधे व्यतिरिक्त कोणतेही काम होत नाही. खडकीतून प्रत्येक कामासाठी शिवाजीनगर येथील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून खडकीसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली. 

यावेळी मंडल अध्यक्ष धर्मेश शहा, भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने, मुकेश गवळी, शाम काची, सुरेंद्र भाटी, धीरज गुप्ता, अजित पवार, कन्नन अय्यर, किरण मैलारकर, भरत राठोड, दिलीप सोनार, नितीन शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh: परदेशात नोकरीला जाण्यापूर्वी युपीचे तरुण शिकणार तिथली भाषा! योगी सरकारचा मोठा निर्णय

Ayodhya Ram Mandir: इस्रोच्या मदतीने रामललाचा अलौकिक 'सूर्याभिषेक'! ४ मिनिटे कपाळावर चमकली सूर्याची किरणे

Meta Brain : माणसाचा मेंदू कॉपी करत आहे Meta! बनवला 'डिजिटल ब्रेन'; जो पाहू अन् ऐकू शकतो, आता मशीन समजून घेणार तुमच्या भावना

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT