Demand for deposit of money on Hawker, stall holders bank account due to Lockdown 
पुणे

Corona Virus : हातगाडी फेरी, पथारी, स्टॉलधारकांवर आली उपासमाररीची वेळ; महापालिकेकडे केली 'ही' मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे शहरातील हातगाडी फेरी पथारी स्टॉलधारकांवर  उपासमाररीची वेळ आली आहे. त्यावर उपाय म्हणून हातगाडी फेरी पथारी स्टॉलधारकांनी पुणे महापालिकेकडे परवाना शुल्क भरले आहेत. अशा हातगाडी, फेरी, पथारी स्टाॅलधारकांच्या बँक खात्यावर पैसे जमा करावेत, अशी मागणी जाणीव संघटनेने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जर असे सहकार्य केलं तर त्यांची उपासमार होणार नाही. त्यावर प्रत्येक वार्ड ऑफिसच्या हद्दीमध्ये खाद्यपदार्थ विक्रेते भाजीविक्रेते आहेत.  त्यांचे हातगाड्या स्टॉल काही अटी-शर्ती वर व विशेष नियमावलीनुसार सुरू करणे शक्य आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक बाहेर गावातील युवक याची खाणे पिण्याची सोय नाही.या  सर्वांना माफक दरात व घरपोच काही सुविधा देणे, यामुळे शक्य होणार आहे. यावर प्रशासनाने सकारात्मक विचार करून अशी ही योजना लागू करावी, असे संघटनेचे कार्यवाही संजय शंके यांनी केली आहे.
- 'नमस्ते, तुम्ही स्वत:ची काळजी घेत आहात ना?' पंतप्रधानांनी केली पुण्यातील नर्सेसची विचारपूस!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

Crime News : लोणी काळभोर येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

SCROLL FOR NEXT