ration1.jpg 
पुणे

गरजू, निराधार अन् कचरावेचकांना अन्नसुरक्षा योजनेत...

सकाळवृत्तसेवा

विश्रांतवाडी (पुणे) : हातावर पोट असलेल्या गरीब व गरजू, निराधार, धुणेभांडी व कचरा वेचणाऱ्या झोपडपट्टीतील लोकांचा अन्न सुरक्षा योजनेत त्वरित समावेश करून अन्नधान्याचा पुरवठा करावा. अन्यथा सर्व नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. 

कोरोनाच्या संसर्गामुळे देशात लाॅकडाऊन करण्यात आले. यात येरवडा रेडझोनमध्ये असल्यामुळे नागरिकांना कुठल्याही प्रकारचा रोजगार नसल्यामुळे या परिसरातील धुणीभांडी, कागद-काच-पत्रा वेचक तसेच भंगार वेचकांना कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही. शिवाय सध्या रोजगार नसल्यामुळे या नागरिकांचे गेली तीन महिन्यांपासून हाल होत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रशासनाने सर्व नागरिकांना 'अन्न सुरक्षा योजने'त समावेश करुन योजनेचा लाभ द्या, अशी मागणी 
भारतीय जनता पक्षाचे वडगावशेरी मतदार संघाचे माजी सरचिटणीस दुर्गेश हातागळे यांनी येरवडा ई- परिमंडल विभाग अधिकारी प्रशांत खताळ यांना निवेदन देऊन केली आहे .प्रशासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : केसरेकर दाम्पत्य हत्याकांडाने कुपवाड हादरले! मनीषानंतर दोनच दिवसांत मोहन यांचाही मृत्यू; संशयित हल्लेखोर फरिद शेखला अटक, नेमके काय घडले?

Philippines School Shooting : वर्गात बंदूक घेऊन घुसला विद्यार्थी; मित्रावर झाडल्या गोळ्या, नंतर स्वतःलाही संपवलं, घटनेचा LIVE VIDEO व्हायरल

IND vs SL 1st Test: श्रीलंकेला धक्का... सामना सुरू असताना स्टार फलंदाजाला हॉस्पिटलमध्ये करावे लागले दाखल; नेमके काय घडले?

Marathi News Updates : पुण्यात आदिवासी विद्यार्थी आश्रमगृहात विद्यार्थ्यांच आमरण उपोषण

Babar Azam: बाबर आझमने मैदान सोडले! इंग्लंडचा सामना करण्यापूर्वीच माघार घेतली, आयत्यावेळी पाकिस्तान कर्णधाराच्या शोधात

SCROLL FOR NEXT