Dispute between college and university over final year exam revised results 
पुणे

सुधारीत निकालासाठी टोलवाटोलवी! महाविद्यालयाचे बोट विद्यापीठाकडे  

सकाळवृत्तसेवा

पुणे : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला असला तरी त्यातील अडचणी दूर झालेल्या नाहीत. याबाबत महाविद्यालयाकडे विचारणा केल्यास, विद्यापीठाकडून अजून काही सूचना आलेली नाही असे उत्तर विद्यार्थ्यांना दिले जात आहे. तर, सुधारित निकालासाठी महाविद्यालयाकडे चौकशी करा असे उत्तर विद्यार्थ्यांना दिले जात आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अंतिम वर्षाच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांना एका विषयात शून्य गुण परीक्षेमध्ये अनुपस्थित दाखविणे या कारणामुळे ते नापास झाले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे तसेच विद्यापीठाकडे लेखी तक्रार केली आहे. महाविद्यालयांनी या तक्रारी विद्यापीठाकडे पाठविले आहे. परंतु निकालात सुधारणा झालेली नाही. 

तक्रार करून पंधरा दिवस झाले याबाबत महाविद्यालयाकडे चौकशी केली असता तुमचा सुधारित निकाल विद्यापीठाने अजून पाठवलेला नाही असे उत्तर विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहे.तर विद्यापीठाने निकाल महाविद्यालयाकडे पाठविले आहेत असे आम्हाला सांगितल्याचे  विद्यार्थ्यांनी सांगितले. हा घोळ लवकर मिटावा यासाठी सोमवारी (ता. ७) पुणे विद्यापीठात आंदोलन केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Maharashtra : राज्यात २० जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट; कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर परिणाम, पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच, १९ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

SCROLL FOR NEXT