pine.jpg
pine.jpg 
पुणे

पुणे : सिंहगड परिसरात पुन्हा पाणीच पाणी 

सकाळवृत्तसेवा

पुणे : जलवाहिनी फुटल्याने बुधवारी रात्री सिंहगड रस्ता परिसरात पाणीच पाणी झाले. सिंहगड ररस्त्यावर गणेशमळा भागात सरीतानगरी ही मोठी सोसायटी आहे. या सोसायटीच्या इमारतीच्या मागील बाजूस अचानक महापालिकेची जलवाहिनी फुटली. त्यातून बराच वेळ दाबाने पाणी वाहत होते. त्यामुळे परिसरात पाणीच पाणी झाले.

एकीकडे ''पाणी जपून वापरा' असा संदेश महापालिका देत आहे. मात्र दुसरीकडे पाणी वाया जाण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात जलवाहिनी फुटण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. वारंवार जलवाहिनी फुटून पाणी रस्त्यावर वाया जात आहे. 

"सरीतानगरी येथून जाणाऱ्या 44 इंचाच्या जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविण्याचे काम सुरु आहे. तो बसविताना अडचण आल्याने काही प्रमाणात पाणीगळती झाली. ही गळती आता रोखण्यात यश आले आहे,'' असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. 
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT