meat 
पुणे

बर्ड फ्लूच्या भीतीमुळे खवय्यांची चिकनकडे पाठ तर मटणावर ताव

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे- अनेक राज्यात बर्ड फ्लू वाढल्याने भीतीपोटी चिकन खाणाऱ्या खवय्यांनी आज मात्र मटणाच्या  दुकानात खरेदीसाठी गर्दी केल्याने चिकनच्या दुकानात मात्र ग्राहकांची तुरळक संख्या दिसून आली. नुकताच मार्गशीर्ष महिना संपला त्यात आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासून चोखंदळ पुणेकरांची मटणाच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी झाली होती. 

सध्या अनेक राज्यात  बर्ड फ्लू  वाढल्याने अनेकांनी चिकन, अंडी खाण्याकडे पाठ फिरवली आहे. सध्या उपनगर भागातील एक किलो चिकन दर - एकशे ऐंशी रुपये तर साठ रुपये एक डझन अंडी असा दर सुरु आहे. तर मटणाचे दर सातशे रुपये किलो आहेत. सध्या मात्र मांसाहार प्रिय खवय्ये मटण खाण्याकडे वळल्याचे दिसून येत आहे. 
आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पोलीसांनी बेळगावात अडवले

प्रत्येक वर्षी  बर्ड फ्लू येत असतो त्यामुळे चिकन अंडी विक्रीवर बऱ्याच पैकी परिणाम होत असतो. या रोगामुळे ग्राहक भीतीपोटी पाठ फिरवतात. जे ग्राहक चिकन  खरेदी करण्यासाठी येतात त्यांना चिकन अंडी  चांगले शिजवून खा असे सांगतो, असं चिकन विक्रेते महंमद पठाण म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT