Murder of a truck driver by knife due to minor disputes in vadgaon maval 
पुणे

किरकोळ वादातून कांदा कापण्याच्या सुरीने भोसकून ट्रकचालकाचा खून

सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ : वडगाव-तळेगाव चौकात बुधवारी सायंकाळी मालट्रक चालकाने सहचालकाचा सुरीने भोसकून खून केला. बाकेलाल जयनारायण गौड (वय 38, रा. सिकंडोली, मध्य प्रदेश) असे खून झालेल्या सहचालकाचे नाव आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वडगाव पोलिसांनी गाडीचालक राकेश जगजितसिंग यादव (वय 48, रा. बामनेर, मध्य प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेशवरून अहमदनगरकडे जाणारा मालट्रक वडगाव-तळेगाव चौकात बाजूला उभा होता. या वेळी स्वयंपाक बनविताना झालेल्या किरकोळ कारणावरून राकेशने बाकेलाल याचा कांदा कापण्याच्या सुरीने छातीजवळ भोसकून खून केला. ही घटना बुधवारी दुपारी दीड ते सहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून राकेश याला ताब्यात घेतले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : “केवळ पोटनिवडणुकाच तर आहेत”; एसआयआरवर तातडीच्या सुनावणीस CJI सूर्यकांत यांचा नकार, ३८ लाख मतदारांची चिंता

“शंका असेल तर पुढच्या वर्षी या…” कलाकारांच्या ढोलवादनावर प्रश्न विचारणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं उत्तर; अभिजीत केळकरही संतापला!

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Marathi News Live Updates: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT