पुणे

वीजबिलांच्या थकबाकीमुळे आर्थिक संकट निर्माण

सकाळवृत्तसेवा

पुणे - "कोरोनाच्या काळात वीजबिले अचूक असतानाही त्याबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे थकबाकीमध्ये वाढ होत आहे. त्यासाठी वीजबिलांच्या थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करा,'' अशा सूचना महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी संबंधितांना दिल्या आहेत. 

पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील महावितरणमधील विविध कर्मचारी संघटनांच्या सुमारे  साठ पदाधिकाऱ्यांशी नाळे यांनी "व्हिडिओ कॉन्फरंसिंग'द्वारे नुकताच संवाद साधला. या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. नाळे म्हणाले, ""वीजबिलांच्या थकबाकीमुळे सध्याचे आर्थिक संकट निर्माण झाले असले, तरी महावितरणसाठी हे आव्हान नवीन नाही. ते दूर करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या मार्चपर्यंत जास्तीत जास्त थकबाकी वसुलीसाठी वीजग्राहकांना विश्वासात घेऊन प्रत्यक्ष किंवा व्हॉट्‌सऍप ग्रुपद्वारे त्यांच्या शंका, संभ्रम व तक्रारी दूर करण्यासाठी तत्पर रहा. मीटर रिडींगमध्ये एजन्सीकडून चुका होत असल्यास त्यांच्याविरुद्ध तत्काळ व कठोर कारवाई करा.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT