entry ban in 26 Village near Panshet due to one woman found Infected with Corona Virus.jpgentry ban in 26 Village near Panshet due to one woman found Infected with Corona Virus.jpg 
पुणे

Corona Virus : ....म्हणून पानशेत परिसरातील २६ गावे क्वारंटाईन

सागर आव्हाड

पुणे : पानशेत परिसरातील गावात कोरोनाग्रस्त महिला सापडल्यामुळे 26 गावाांना क्वारांटाईन करण्यात आले आहे. या महिलेच्या संपर्कात 81 लोक आले होते त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणेकरांनो, आता पुर्णवेळ घरातच बसा कारण, पुणे पोलिसांनी घेतला 'हा' मोठा निर्णय
वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरात एका ४१ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याने 'त्या' महिलेच्या गावासह पानशेत परिसरातील 26 गावांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. अशा गावांमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पानशेत परिसरातील साईव, गोरडवाडी, वडाळवाडी आदी गावांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या परिसरातील गावामध्ये चेक पोस्ट तयार केले असुन सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सदर महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहीती घेऊन तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. परिसरात औषध फवारणी सुरु असल्याची माहीती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. परिसरातील गावामध्ये घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. कोणताही धोका नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

मासिक पाळी आली की गाव सोडावं लागतं, प्रसूतीनंतरही २१ दिवस वनवास; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रथा...

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

Marathi News Live Updates: नाशिकमधील मराठा समन्वयक आंदोलनात सहभागी होणार नाहीत

MSRTC Udgir Chaos: उदगीरच्या ४९ एसटी बसेस कोकणात; स्थानिक वाहतुकीचे तीनतेरा, प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळावे लागले

SCROLL FOR NEXT