The father poured boiling water on his 16 year old son in pune 
पुणे

धक्कादायक! उकळते पाणी बापानेच ओतले मुलाच्या अंगावर

सकाळवृत्तसेवा

पुणे : अंघोळीसाठी तापवत ठेवलेले उकळते पाणी बापानेच स्वत:च्या मुलांच्या अंगावर ओतल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. बाणेर परिसरात ही घटना घडली असून मुलाचा पाय भाजला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संतराम बिराजदार(वय ३८) असे पित्याचे नाव असून चतृशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत जखमी झालेला नतेश(वय १६) याची आई संगीता बिराजदार(३३) यांनी तक्रार दाखल केली आहे. 

सारसबागेतील श्री महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा, संतराम यांच्याकडे कामासाठी आलेल्या मशीनवर फिर्यादीने पाणी तापवण्यास ठेवले होते. याबाबत संतराम यांनी विचारणा केली असता, फिर्यादीने मुलाला अंघोळीसाठई पाणी ठेवल्याचे सांगितले. संतरामने यावरुन वाद घालत शिवीगाळ केली आणि गरम पाणी मुलगा नतेशच्या अंगावर ओतले. या घटनेत मुलाच्या डाव्या पायाची मांडी भाजली आहे. या प्रकरणी चतृशृंगी पोलिस पुढील तपास करत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Shivaji Patil : आमदार शिवाजी पाटील गोकुळच्या पहिल्याच कुस्तीत चितपट, मंत्री हसन मुश्रीफांचा पहिला डाव यशस्वी

Mumbai: मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणांत महाराष्ट्र पहिला, बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्येही वाढ; क्रायची नोंद

Suryakumar Yadav: 'काही गोष्ट स्पष्ट करायच्यात, माझ्या दुखापतीबद्दल बोलणारे...' सूर्याने सांगितलं सत्य नेमकं काय? फॉर्मवरही भाष्य

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

SCROLL FOR NEXT