FDI Raid On Kondhava Sakal
पुणे

Food : पुण्यात कोंढवा परिसरात FDI ची मोठी कारवाई; लाखोंचं बनावट पनीर जप्त

बनावट पनीरची निर्मिती करणाऱ्यांवरील ही 15 दिवसांतील ही तिसरी मोठी कारवाई आहे.

सकाळ डिजिटल टीम

FDI Raid In Pune Kondhawa Area : पुण्यातील कोंढवा परिसरात अन्न व औषध प्रशासनानं मोठी कारवाई करत तब्बल 2 लाख रुपयांहून अधिकचे बनावट पनीर जप्त केले आहे. अशाप्रकारे बनावट पनीरची निर्मिती करणाऱ्यांवरील ही 15 दिवसांतील ही तिसरी मोठी कारवाई आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोंढवा भागात असणाऱ्या सद्गगुरूकृपा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स कारखान्यामध्ये बनावट पनीरचं उत्पादन होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांनी तब्बल 2 लाख रुपयांहून अधिक किमतीचे बनावट पनीर जप्त केले आहे. बनावट पनीरची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर अशा प्रकारे मोठी कारावाईची 15 दिवसांतील तिसरी कारवाई आहे.

या छाप्यात 2,39,800 रूपये किमतीचे 1199 किलो पनीर, 18 लाख रूपये किमतीचे 4,073 किलो स्किम्ड मिल्क पावडर, 1,53,765 रूपये किमतीचे 1048 किलो आर बी डी पामलीन तेल असा एकूण 22, 65, 171 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT