Crime 
पुणे

लॉकडाऊनमध्ये ब्युटीपार्लर सुरू करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

सकाळवृत्तसेवा

पुणे - लॉकडाऊन काळात कोणतीही परवानगी नसताना ब्युटीपार्लर सुरू करणे महिलेला चांगलेच महागात पडले आहे. विनापरवानगी पार्लर सुरू केले म्हणून या  महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मानसी बाळकृष्ण डोंगरा (35, रा. हार्मोनी सोसायटी, नॉर्थ अ‍ॅव्हेन्यू रोड, कल्याणीनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन  कायदा 2005 च्या व कोविड 19 उपाय योजना 2020 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्युटी पार्लरचे व्यावसायीक ग्राहकांना फोन करून अपॉईंटमेंट घेऊन त्यांना सुविधा पुरवीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार येरवडा पोलिस ठाण्यात पेट्रोलिस करत असताना मानसी या एका महिलेचे फेसपॅक करत असल्याचे आढळून आले. युनिट 4 चे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक पोलिस निरीक्षक गणेश पवार, पोलिस हवालदार राजु मचे, रमेश राठोड, सागर घोरपडे यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT