road chandannangar.jpg 
पुणे

अखेर चंदननगरमधील रस्त्याने घेतला मोकळा श्वास...

सुषमा पाटील.

रामवाडी (पुणे) :  चंदनगर येथील मातोश्री गृहरचना संस्था कडे जाणाऱ्या रस्त्यावर काही  नागरिकांकडून रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात होता. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता या परिसरातील कचरा नियमित उचला जावा तसेच कचरा टाकणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अर्पिता यमुलेसह स्थानिक रहिवाशांनी केली होती.

याबाबत सकाळमध्ये 7 तारखेला वृत्त प्रसिद्ध झाले होते. या समस्यांची दखल नगररोड क्षेत्रिय कार्यालयाच्या विभागाने  तत्काळ घेतल्याने नागरिकांनी सकाळचे आभार मानले आहे. ज्या ठिकाणी नागरिक पोती भरून कचरा टाकत होते त्यात प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, सडलेला फळे, भाजीपाला, तुटक्या - फुटक्या वस्तू यांचा समावेश असत.

त्यामुळे  काचऱ्यातुन खाण्यासाठी अन्न शोधणाऱ्या मोकाट जनावरां कडून हा  कचरा विखुरला जाऊन तो रस्त्यावर येत  होता. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास नाहक सहन करावा लागत होता. अबालवृद्ध व लहान मुले वारंवार आजारी पडत होते. माशा, चिलटे यांच्या त्रासाने रहिवाशी त्रस्त झाले होते. ती समस्या सुटल्याने रहिवाशांनी सकाळचे आभार मानले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT