FIR Filed against three for editing a Tick Tok video of woman 
पुणे

टिकटॉक व्हडिओ एडिट करून महिलेचा विनयभंग

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : 'टिकटॉक'वर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये अश्‍लील भाषेत एडिटिंग करून महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 
याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गगन कांबळे, प्रमोद साबळे (दोघेही रा. हडपसर), प्रदीप वारकरी (रा. उस्मानाबाद) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फिर्यादी महिलेने त्यांच्या टिकटॉक युजर आयडीवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. आरोपींनी या व्हिडिओचे अश्‍लील भाषेत एडिटिंग करून हा व्हिडिओ अपलोड करीत फिर्यादीची बदनामी केली. दरम्यान, याप्रकरणी आरोपींवर वाकड पोलिस ठाण्यात आयटी ऍक्‍ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT