Pune Fire Esakal
पुणे

Pune Fire: पुण्यात भंगार दुकानाला भीषण आग! परिसरात पसरले धुराचे लोट

कर्वेनगरमधील नदीपात्रालगत असलेल्या भंगारच्या दुकानाला भीषण आग लागली

जागृती कुलकर्णी

कर्वेनगरमधील नदीपात्रालगत असलेल्या भंगारच्या दुकानाला भीषण आग लागली. त्यामुळे आग पसरत असून आगीने रौद्ररूप धारण केलं आहे. परिणामी धुराचे लोट परिसरात सर्वदूर पसरले आहेत.(Latest Marathi News)

दुधाणे लॉन्स या परिसरात भंगारची दुकाने असून येथील सामानाला आग लागली. या ठिकाणी जुने टीव्ही, फ्रिज, आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. या आगीत फ्रिजचे कॉम्प्रेसर ला आग लागत असून ते फुटण्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे मोठ्याने परिसरात आवाज देखील येत आहे.(Marathi Tajya Batmya)

आगीची घटना कळताच सिंहगड रस्ता, वारजे, कोथरूड, एरंडवणा येथील अग्निशामंदलाचे पंप जागेवर पोहोचले आहेत. यासोबतच पीएमआरडीए कडील टँकर देखील घटनास्थळी पोहोचले असून आज वीजवण्याचे काम सुरू आहे. (Marathi Tajya Batmya)

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी अनेक अनाधिकृत दुकाने असून येथील भंगार सामानांना ही आग लागली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी नसल्याचे सध्या वृत्त आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : मुंबईतील ऐतिहासिक विधि महाविद्यालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाचं उद्घाटन

SCROLL FOR NEXT