The first death due to a corona in the khadki cantonment pune.jpg 
पुणे

CoronaVirus : खडकीत कोरोनामुळे पहिला मृत्यू; काल सापडला होता 'तो' रुग्ण

सकाळवृत्तसेवा

खडकी बाजार(पुणे) : खडकीतील येथील एका ज्येष्ठ व्यक्तीचा कोरोनामुळे सोमवारी (ता. 27) पहाटे मृत्यू झाला. काल रुग्णालयात उपचारासाठी त्यांना शिफ्ट करण्यात आले होते, अशी माहिती खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयीन अधीक्षक सुजा जेम्स यांनी सकाळला दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शनिवारी (ता. 25) खडकीतील दर्गा वसाहत परिसरात एका 67 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालय कोविड वॉर्डात उपचारासाठी दाखल करून त्यांच्या संपर्कातील 10 नातेवाइकांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी आठ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर 2 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

त्यानंतर आज त्याच रुग्णाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कार्यालयीन अधीक्षक जेम्स यांनी सकाळला दिली आहे.

- पुणेकरांसाठी संडे ठरला दिलासादायक; वाचा आजचा रुग्णांचा आकडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking: जर्मनीचा खेळ खल्लास... पॅराग्वेचा पेनल्टी शूट आऊटमध्ये रोमहर्षक विजय, Fifa World Cup स्पर्धेतून माजी विजेते बाहेर

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

SCROLL FOR NEXT