Flag hosting by Governor Bhagat Singh Koshyari on Independence Day in Pune 
पुणे

Independence Day : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुण्यात होणार ध्वजवंदन; आज राजभवनात आगमन

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे बुधवारी येथील राजभवन येथे आगमन झाले.विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांचे स्वागत केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग,
तहसीलदार अभय चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते.स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी येथील विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे मुख्य सरकारी ध्वजवंदन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे.

कोरोना काळातही पुणे विद्यापीठात अ‍ॅडमिशनसाठी डिमांड; 'एवढे' विद्यार्थी इच्छुक 

राज्यपाल कोश्यारी यांनी यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि उत्तराखंडसाठी पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी उत्तराखंडचे (पूर्वी उत्तरांचल) दुसरे मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्यानंतर ते उत्तराखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. त्यांनी उत्तर प्रदेश विधानपरिषदेत सदस्य म्हणूनही काम केले आहे.  नैनीताल-उधमसिंह नगर मतदारसंघातून लोकसभेत खासदार म्हणून काम केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT