Florists started selling flowers and garlands on the principle of no profit no loss during lockdown.jpg 
पुणे

फुलविक्रेत्याची अशीही माणुसकी; अंत्यसंस्कारासाठी...

आशा साळवी

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोरोना आणि इतर आजाराने निधन झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना हार फुले आणि अत्यंसंस्काराचे साहित्य मिळेनासे झाले आहे. यासाठी पिंपरीतील फुलविक्रेते गणेश आहेर यांनी 'ना नफा ना तोटा' या तत्वावर हार-फुले उपलब्ध केली आहेत. 



अंत्यविधीसाठी मृतांवर हार-फुले वाहण्यात येतात. मात्र फुलांची, अंत्यसंस्काराचे साहित्य पुरविणारे बहुतांश दुकाने बंद आहेत. अनेकदा फुलांविनाच अंत्यविधी उरकले आहेत. यामुळे अनेक नातेवाईक नाराज होते. पुष्कळवेळा आहेर यांना फुलांसाठी विचारणा व्हायची, पण दुकान बंद होते. यातूनच त्यांनी "ना नफा ना तोटा" यावर  होणाऱ्या अंत्यविधीसाठी लागणारे हार फूले तूळशीचे पाने आपल्या राहत्या घरी नखाते वस्ती रहाटणी येथे नागरिकांना बोलवून उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यांच्या या माणुसकीच्या दर्शनामुळे शहरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा''

लाॅकडाऊन सूरू झाल्यापासून शेकडो लोकांना हार फूले तूळशीचे पाने अंत्यविधी साठी त्यांनी उपलब्ध केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan-Sambhajinagar Highway Crash: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Rahul Gandhi: ''काँग्रेसचा इतिहासच दलितविरोधी'', राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपचा जोरदार पलटवार

ISRO GSLV F-17 launch: आठ महिन्यांनंतर इस्रोची उड्डाणशृंखला पुन्हा सुरू; जीएसएलव्ही एफ-१७ वरून भूस्थिर कक्षेत ईओएस-०५ दूरसंवेदन उपग्रहाचे ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

Nepal Flood Miracle Rescue: नेपाळच्या महापुरातून ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची चमत्कारिक सुटका; ढिगाऱ्यांतून फुललेली जगण्याची उमेद

SCROLL FOR NEXT