dead_body.jpg 
पुणे

पुणे : मुठा नदीत सापडलेल्या बॅगेत आढळला युवकाचा मृतदेह

राजेंद्रकृष्ण कापसे

पुणे : वारजे माळवाडी या ठिकाणी मुठा नदीच्या पत्रात एका बॅगेत पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मृत्तदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

पुणे विद्यापीठात किरकोळ कारणावरुन मारहाण; किचेनच्या छोट्या चाकूने केेले वार

पश्चिम बाह्यवळण महामार्गावर मुठा नदीच्या पुलाखाली ही बॅग आढळली आहे. पाण्यात बॅग दिसल्याने नागरिकांनी पोलिसांना ही घटना कळविली. त्यामुळे वारजे माळवाडी पोलिस घटनास्थळी पोचले आहेत.

पिंपरीत किरकोळ कारणावरुन तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

पोलिसांनी ही बॅग पाण्याबाहेर काढली आहे. त्यामध्ये पोलिसांनी पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. साधारणत 35 वर्षाचा हा युवक आहे. महामार्गावरून जाणाऱ्या कोणीतरी ही बॅग नदीत टाकली असावी. असा प्राथमिक अंदाज पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी व्यक्त केला आहे.
बोरघाट जानेवारीपर्यंत सुरक्षित; दुरुस्ती वेगात 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT