garu ganpati sakal
पुणे

Gauri Ganpati : गणपती पाठोपाठ ज्येष्ठा गौरींचे वाजत गाजत आगमन

महिलांनी घराघरांतून मोठ्या भक्तिभावाने मंगलमय वातावरणात गौराईंचे स्वागत करत साजरा केला.

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर - "आली, आली गौराई,सोन्या रुप्याच्या पावलानं... आली आली गौराई धन धान्याच्या पावलांन..! जुन्नर व परिसरात गणपती पाठोपाठ गुरुवार ता.२१ रोजी पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत ज्येष्ठा गौरीचे उत्साहात आगमन झाले.

लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये

गणपती पाठोपाठ येणारा गौरीपूजन हा महत्वाचा सण महिलांनी घराघरांतून मोठ्या भक्तिभावाने मंगलमय वातावरणात गौराईंचे स्वागत करत साजरा केला.

घरोघरी गौरीचे उत्साहात आगमन झाल्यानंतर सुंदर भरजरी साड्यांनी व दागिन्यांनी साजशृंगार केला. घरोघरी सुंदर आरास करण्यात आली. गौरीला विविध प्रकारच्या पक्वानांचा नैवेद्य दाखविण्यात आला. फराळाचे विविध पदार्थ मांडण्यात आले. या दिवशी महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला. यावेळी शक्तिचे प्रतीक म्हणून पूजल्या जाणार्‍या या गौरीकडे पावसासाठी प्रार्थना करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheteshwar Pujara Retire: भारताचा 'टेस्ट स्पेशालिस्ट' निवृत्त! पुजाराने केली मोठी घोषणा; म्हणाला, 'प्रत्येक चांगली गोष्ट...'

Latest Marathi News Updates : सांगोला तालुक्यात लांडग्यांचा कहर!

'जर कोणी माझ्यासाठी या दोन गोष्टी केल्या, तर मी आयुष्यात कधीच दक्षिणा घेणार नाही'; बागेश्वर बाबांचे मोठे विधान

Viral Video : महिलेने वाचविलेला जीव, अनेक वर्षांनी दिसताच सिंहांनी मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

Thalapathy Vijay चा मेगा ब्लॉकबस्टर शो! Modi च्या सभेपेक्षा जास्त गर्दी, पडद्यावरून थेट मैदानात कसा आला?

SCROLL FOR NEXT