Gera-Development 
पुणे

पुणे : 'गेराज् वर्ल्ड ऑफ जॉय'चा शुभारंभ; 'शंकर-एहसान-लॉय' कॉन्सर्टने लावले 'चार चांद'!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील नामांकित रिअल इस्टेट कंपनी गेरा डेव्हलपमेंट्‌सने खराडी येथे त्यांचा नवीन चाइल्ड सेंट्रिक होम्स प्रकल्प 'गेराज् वर्ल्ड ऑफ जॉय'च्या बांधकामाचा शुभारंभ केला.

प्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन, गेरा डेव्हपमेंट्‌सचे अध्यक्ष कुमार गेरा आणि व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा यांच्या उपस्थित या बांधकाम प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पाच्या विक्रीपूर्व नोंदणीला पुण्यासह देशभरातून ग्राहकांनी प्रतिसाद दिला. 

बांधकाम शुभारंभ प्रसंगी भारतीय संगीताचे त्रिकूट शंकर-एहसान-लॉय यांनी एक खासगी कॉन्सर्ट केला. यावेळी शंकर महादेवन म्हणाले, "गेरा डेव्हलपमेंट्‌सोबत त्यांच्या चाइल्ड सेंट्रिक होम्स प्रकल्पांसाठी सहयोगाने काम करण्याचा आनंद होत आहे. त्यांच्यासोबत शंकर महादेवन ऍकॅडमीच्या सहयोगाच्या पाच वर्षांमध्ये आम्ही त्यांच्याशी संलग्न होत त्यांनी उत्तम सुविधा विकसित करण्याप्रती केलेले प्रयत्न पाहिले आहेत.'' 

रिअल इस्टेट विभागामध्ये मंदीचे वातावरण असताना देखील गेरा डेव्हलपमेंट्‌सने गेल्या 2 महिन्यांमध्ये 700 सदनिकांची विक्री केली आहे.

'गेराज् वर्ल्ड ऑफ जॉय'मध्ये सदनिका व सुविधांची व्यापक रेंज आहे. यामध्ये 2 व 3 बेडरूम डुप्लेक्‍सेस, 2 व 3 बेडरूम अपार्टमेंट्‌स, 2 व 3 बेडरूम रॉ हाऊसेस आणि स्टुडिओ अपार्टमेंट्‌स समावेश आहेत.हा प्रकल्प 20 एकराहून अधिक जागेवर पसरलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविक भारावले, पाहा खास फोटो

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

SCROLL FOR NEXT