Goons attacked on mother and Son by sharp weapon in pimpri 
पुणे

पूर्ववैमनस्यातून टोळक्‍याकडून आई, मुलावर कोयत्याने वार

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : नऊ जणांच्या टोळक्‍याने पूर्ववैमनस्यातून आई व मुलावर कोयत्याने वार केल्याची घटना चिखली येथे घडली. रेखा बालाजी गायकवाड (रा. चिखली) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार मन्नू कोरी, विकास ऊर्फ पांग्या जाधव, जय करसुळे, जुनेद ऊर्फ अण्ण्या, मोन्या व सोयल्या ऊर्फ चिप्स (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्यासह आणखी तिघांवर चिखली पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

आता पुण्यात फिरा मिडीबसमधून; तेही फक्त 10 रुपयांत

गायकवाड यांचा मुलगा सुहास ऊर्फ पिल्या याचे काही दिवसांपूर्वी आरोपींचे भांडण झाले होते. याचा राग मनात धरून सोमवारी (ता. 24) आरोपी घरकुल येथे आले. त्यांनी सुहास व आकाश यांना मारहाण केली. रेखा भांडणे सोडविण्यास गेल्या असता पांग्या व मन्नू कोरी यांनी आकाश याच्यावर कोयत्याने वार केला. तसेच रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनाही मारहाण करून पसार झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने पाकिस्तानची धुलाई केली, अन् एक-दोन नव्हे तर ६ विक्रम रचले! युवराज-कोहलीच्या खास क्लबमध्ये थेट एन्ट्री

Sugar Mill Opening : साखर कारखाने सुरु करण्यासंदर्भातील राजु शेट्टींची मागणीची मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडुन पाठराखण

लेट पण थेट! 'या' मुलांकाला जन्मलेल्या लोकांचे उशिरा होतात लग्न, लाईफ पार्टनर असा मिळतो की...

Latest Marathi News Live Update : नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीस काढल्याचा अखिल चित्रेंचा आरोप

Akola Water Crisis : अकोल्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रशासनाची तयारी काटेपूर्णा प्रकल्पातील मर्यादित साठ्याच्या पार्श्वभूमीवर पाच पर्यायी उपाययोजनांना गती

SCROLL FOR NEXT