The gram panchayats in the Mavala Fight against the corona.jpg 
पुणे

नाणे मावळातील ग्रामपंचायती कोरोना विरोधात सरसावल्या

सकाळवृत्तसेवा

करंजगाव : कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी नाणे मावळातील ग्रामपंचायती कोरोना विरोधात सरसावल्या आहेत. नाणे, कांबरे-कोंडीवडे, करंजगाव, पाले आदी गावांतून औषध फवारणी करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक गावात प्रामुख्याने ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच आदींनी पुढाकार घेतला आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुड न्यूज; देशातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य कोरोनामुक्त
गोवित्रीच्या वडवली,वळवंती तर कांबरे-कोंडीवडे व करंजगावात मुख्य रस्ते वाहतुकीसाठी पूर्ण बंद करणार असल्याचे सोशल मीडियावर ग्रामस्थांना कळवण्यात आले आहे. रस्त्यावर बांबू बांधून रस्ते बंद केल्याचे पाहायला मिळाले. स्वच्छता मोहीम राबवली जात असताना ग्रामस्थांना कोरोना विषयीच्या सुचना दिल्याची माहिती ग्रामसेवक सौ.आर.सी.राऊत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची बाजारपेठेत गर्दी

Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

SCROLL FOR NEXT