Grow your Terrace Garden by using the time during lockdown 
पुणे

लॉकडाऊनमध्ये वेळेचा सदुपयोग करा अन् फुलवा टेरेस गार्डन

सकाळवृत्तसेवा

बालेवाडी : सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देश लॉकडाऊन केल्यामुळे घरात बसून काय करायचे? हा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. अशातच या काळात वेळेचा कसा सदुपयोग केला जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे  'टेरेस गार्डन' किंवा गच्ची वरची बाग. याचा फायदा म्हणजे आपला बागकामाचा छंदही जोपासला जातो, तसेच घरासाठी सेंद्रिय भाजीपाला फळे मिळतात, देवासाठी फुलं ही मिळतात.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

'एरवी ऑफिसला जायचं असतं  मुलांच्या शाळा क्लास, त्यामुळे खुप कमी वेळ आपण बाग कामाला देऊ शकतो. वेळ नाही म्हणून  खूपदा माळ्याकडून पण हे  काम करून घेतले जाते. पण सध्या माळी पण येत नसल्याने, घरातील कामे, घरातून ऑफिसचे काम सांभाळून बागेसाठी वेळ देऊ शकतो हे एक मोठे समाधान आहे तसेच घरातील मुलं ही अगदी आनंदाने  बागेत काम करायला तयार असतात'', असे मत बाणेर भागातील काही  टेरेस गार्डन असणाऱ्या नागरिकांनी नोंदवले आहे.  

पुणेकरांनो, सावधान! बघता बघता निम्म्या जिल्ह्यात पसरला कोरोना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT