Water supply close
Water supply close esakal
पुणे

Water Supply : हडपसर परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद

सकाळ वृत्तसेवा

लष्कर पाणीपुरवठा पाणीपुरवठा केंद्रा अंतर्गत रामटेकडी मुख्य जलवाहिनीची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याने बुधवारी (ता.१९) हडपसर परिसरातील पाणी पुरवठा बंद असणार आहे.

पुणे - लष्कर पाणीपुरवठा पाणीपुरवठा केंद्रा अंतर्गत रामटेकडी मुख्य जलवाहिनीची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याने बुधवारी (ता.१९) हडपसर परिसरातील पाणी पुरवठा बंद असणार आहे.

गुरुवारी (ता.२०,) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल असे पाणी पुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

लष्कर जलकेंद्र भाग - संपुर्ण रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यद नगर, हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदूवाडी, राम नगर, आनंद नगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळे नगर, ससाणे नगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड डावी बाजू, केशवनगर मांजरी बु., शेवाळेवाडी, बी.टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजी नगर, विकास नगर, कोरेगाव पार्क, ओरीयंट गार्डन, साडेसतरा नळी, महंमदवाडी रस्ता उजवी कडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी उरुळी देवाची संपूर्ण, भेकराई नगर, मंतरवाडी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT