Hatbhatti liquor transporter arrested
Hatbhatti liquor transporter arrested Sakal
पुणे

हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्याला केले जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

पुणे - फुरसुंगीतील सोनार पुलाजवळ हडपसर पोलीस स्टेशनच्या मार्शलने संशयावरून बोलेरो पिक-अपची तपासणी केली असता, त्याध्ये ७७० लीटर हातभट्टीची दारू आढळून आली. बोलेरो पिकअपचालकाला अटक करून आठ लाख ९ हजार ४०० रुपयांची हातभट्टीची दारू जप्त केली.

दिनेश साधू सहानी (वय ३८, रा. शितळादेवी चौक, आकुर्डी, पुणे) असे अटक केलेल्याचे टेम्पोचालकाचे नाव आहे. याप्रकरणी मार्शल अतुल पंधरकर यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस स्टेशनचे मार्शल तुकाराम गुरव, गणेश भिसे, अतुल पंधरकर, अंमलदार बजरंग धायगुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT