pune police 
पुणे

पुणे : आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघे अटकेत

सकाळ डिजिटल टीम

पुणे पोलिसांनी आरोग्य भरती पेपर फुटी प्रकऱणी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.

आरोग्य भरती प्रक्रियेत सुरुवातीला परीक्षा (Health Department Exam) पुढे ढकलल्यानं मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर आय़ोजित करण्यात आलेल्या परीक्षेत पेपर फुटीच्या घटनेनं खळबळ माजली. यात पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) या प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.

राज्यात आरोग्य भरती गट क चा पेपर फुटला होता. त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. आता पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली असून यात अमरावतीच्या निशिद गायकवाड आणि त्याच्या मित्राचा समवाशे आहे. दोघांना नागपूरमधून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आतापर्यंत आरोग्य विभागाच्या या पेपर फुटी प्रकरणात न्यासा कंपनीच जबाबदार असल्याची माहितीसुद्धा पुणे पोलिसांनी दिली. आतापर्यंत २८ जणांना अटक कऱण्यात आली असून ६ कोटींची रक्कम आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याची अद्याप चौकशी सुरु असल्याचंही पुणे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deputy Collector: राज्यातील चाळीसपेक्षा जास्त तहसीलदारांचं प्रमोशन; नायब तहसीलदारांचीही तहसीलदारपदी पदोन्नती

Mirza Fakhrul Alamgir: बांगलादेशमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! BNPचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर नवे राष्ट्रपती, किती मतं मिळाली?

Virender Sehwag Son: जसा बाप, तसा बेटा! आर्यवीरचा शॉट पाहून चाहत्यांना झाली विरेंद्र सेहवागची आठवण, Video Viral

DJ वाल्यांनो लक्ष द्या! बेस-टॉपला हिरवा कंदील, ‘प्रेशर मिड’वर पोलिसांची नजर; पुण्यात गणेशोत्सवातील DJसाठी लवकरच नियमावली

Nalasopara Accident: भरधाव गाडीचा थरार; १६ वर्षांच्या मुलाने दोन महिलांना चिरडलं, एकीचा मृत्यू, एक गंभीर

SCROLL FOR NEXT