help-of-technology-students 
पुणे

लॉकडाउनमध्ये तंत्रज्ञान विद्यार्थ्यांच्या मदतीला 

सकाळवृत्तसेवा

पुणे -  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांसह खासगी क्‍लासेसही बंद आहे. अशा स्थितीत जेईई, नीट, एनटीएससी सारख्या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांसमोर अभ्यासाचा मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे. एलन करिअर इन्स्टिट्यूटच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

याबाबत शाखाप्रमुख अरुण जैन म्हणाले, ""संस्थेच्या अनुभवी शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी नियमित संपर्क ठेवण्यात येत आहे. संस्थेच्या बीपीएमएस वेबपोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन शिकवण्या देण्यात येत आहे. त्यावर आधारित शैक्षणिक सामग्री व सराव प्रश्‍नसंच नियमित पुरविण्यात येत आहे.''

इन्स्टिट्यूटच्या वतीने देशभरातील जेईई व नीट परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना दहा ऑनलाइन सराव संच उपलब्ध करून देण्यात आले आहे. www.onlinetestseries.in या संकेतस्थळावर हे प्रश्‍नसंच उपलब्ध आहेत. ""लॉकडाउनमध्ये घरी राहून मला शिक्षकांचे मार्गदर्शन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मिळत आहे. माझे मनोधैर्य उंचवण्यासाठी हे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण आहे,'' असे आदित्य कुलकर्णी या विद्यार्थ्याने सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल - खासदार सुनील तटकरे

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

Malkapur Auto Garage Battery Theft, One Thief Caught: गॅरेज फोडून बॅटऱ्या चोरणाऱ्याला रंगेहात अटक

SCROLL FOR NEXT