Pune-Airport 
पुणे

लोहगाव विमानतळावर दोन दिवसांत किती प्रवाशांची झाली तपासणी? पहा

सकाळवृत्तसेवा

‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर दुबईवरून आलेल्या सुमारे ४३१ प्रवाशांची लोहगाव विमानतळावर गेल्या दोन दिवसांत तपासणी करण्यात आल्याची माहिती विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांनी दिली. 

‘कोरोना’मुळे देशातील सर्वच विमानतळांना सतर्क राहण्याचा आदेश भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) दिला आहे. ‘एअरपोर्ट हेल्थ ऑर्ननायझेशन’चे पथक विमातळावर आले आहे. दुबईवरून येणाऱ्या विमानातील प्रवाशांची विमातळावर तपासणी करण्यात येत आहे. गुरुवारी २६७; तर शुक्रवारी १६४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच स्कॅनही केले जात आहे.

तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष  
विमानतळावर दुसऱ्या देशातून प्रवाशांची कसून वैद्यकीय तपासणी करावी. यामध्ये कोणतीही हयगय करू नये. आंतरराष्ट्रीय विमानसेवेने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी (स्क्रिनिंग) करण्यासाठी लोहगाव विमानतळावर स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT