how to take care Kidney for Diabetes patient.jpg 
पुणे

Video : डायबिटीज आहे, मग अशी जपा 'किडनी'

सकाळ वृत्तसेवा

पुणे : किडनी खराब होण्याची कारणे अनेक आहेत. पण, आज-काल 'किडनी'ची तक्रार म्हटले, की मधुमेहा( Diabetes)ची शक्‍यता असतेच. कारण, सुमारे 50 टक्के मधुमेहींचे 'किडनी' खराब होण्यास सुरुवात झालेली असते. त्यामुळे मधुमेहींनी आपल्या 'किडनी'ची काळजी कशी घ्यायची, याच्या मोफत टिप्स तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी रविवारी (ता. 12) संध्याकाळी पाच वाजता टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तुम्ही नक्की या! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पूना हॉस्पिटल आणि 'सकाळ'तर्फे 'मधुमेह ः प्रतिबंध, निदान आणि उपचार' हे चर्चासत्र आयोजिले आहे. त्यात मधुमेहाची शास्त्रीय माहिती मिळेल. मधुमेह का होतो, कोणाला होतो, त्याची लक्षणे काय, निदान कसे होते, त्याला प्रतिबंध करता येतो का, त्याचा किडनी आणि डोळ्यांवर कसा दुष्परिणाम होण्याचा धोका असतो, या आणि अशा असंख्य प्रश्‍नांची उत्तरे तज्ज्ञ डॉक्‍टर देणार आहेत. मधुमेहतज्ज्ञ डॉ. गौरी दामले, डॉ. भास्कर हर्षे,  किडनी विकारतज्ज्ञ डॉ. निरंजन आंबीकर आणि नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रद्धा पुराणिक या वेळी संवाद साधणार आहेत. 

पुण्यात सायबर विभागातील पोलिसालाच बनावट कॉल

मोफत नावनोंदणीसाठी संपर्क ः 
किरण ः 8766424992 
प्रियांका ः 8669653337 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wilson Point Mahabaleshwar : पर्यटकांच्या 'या' कृत्यामुळे महाबळेश्वरचा विल्सन पॉइंट आता सूर्यास्तानंतर राहणार पूर्णपणे बंद; पाळीव प्राण्यांनाही नो-एन्ट्री!

Accident News: एका क्षणात संपलं सगळं! संभाजीनगरातील चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर, चार व्यावसायिकांचा जागीच मृत्यू

अभिनेत्री असल्याने सासूबाईंनी दिलेला नकार, मग कसं झालं लक्ष्मी निवासच्या जान्हवीचं लग्न, दिव्याने सांगितली हटके लव्हस्टोरी

Modi Cabinet Expansion : मोदींच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठा फेरबदल, अनेक मंत्र्यांना डच्चू; शिवसेना- टीएमसीच्या बंडखोर खासदारांची लागणार वर्णी

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! 165 दिवसांतील सर्वात स्वस्त दर; जूनमध्ये 16 हजारांची घसरण; जाणून घ्या आजचा भाव

SCROLL FOR NEXT