district wise HSC Result 2023 esakal
पुणे

HSC Result: वडिलांनीच जाहीर केला मुलीचा बारावीचा निकाल! नेमका काय घडलाय हा दुर्मिळ क्षण?

राज्य मंडळाच्या अध्यक्षांची कन्या बारावीत उत्तीर्ण

मिनाक्षी गुरव

पुणे : बारावीच्या परीक्षेच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही मुली अव्वल ठरल्या असतानाच त्यात खुद्द महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्या मुलीचाही समावेश आहे. यानिमित्ताने वडिलांनाच आपल्या मुलीचा बारावीचा निकाल जाहीर करण्याचा दुर्मिळ क्षण अनुभवायला मिळाला. (HSC Result father announced his doughters 12th result this is a rare moment)

गोसावी यांची कन्या संस्कृती गोसावी विज्ञान शाखेत असून तिने बारावीला ७७.५० टक्के गुण मिळविले आहेत. बाणेर येथील आदित्य कनिष्ठ महाविद्यालयात ती शिक्षण घेत आहे. यंदा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींकडं आणि त्यांची मुलगीही याच वर्षी बारावीत असल्यानं वडिलांनी मुलीचा निकाल जाहीर करण्याचा दुर्मिळ क्षण अनुभवायला मिळाला. (HSC Result)

गोसावी म्हणाले, ‘‘माझी मोठी मुलगी पुण्यातच एम. एस्सीचं शिक्षण घेत आहे. तर संस्कृतीला अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे आहे. तिने जेईई मेनची परीक्षा दिली असून त्यात तिचे पर्सेंटाईल चांगले असून तिला देशातील उत्तम राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (एनआयटी) प्रवेश मिळू शकेल. त्याशिवाय तिने राज्यातील सीईटी परीक्षा देखील दिली आहे’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT